कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘विविध’ पदांच्या ११३ जागा

कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड आस्थापनेवरील स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड, सहय्यक (लिपिक) आणि वरिष्ठ लिपिक पदांच्या एकूण ११३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्टेशन मास्तर पदाच्या एकूण ५५ जागा
शैक्षणिक पात्रता –  कुठल्याही शाखेत पदवी
वयोमर्यादा – १८ ते ३३ वर्षे (एससी/ एसटी ५ वर्षे, ओबीसी (एनसी) ३ वर्ष सवलत आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी किमान ६ महिने सेवा आवश्यक.

गुड्स गार्ड पदाच्या एकूण ३७ जागा
शैक्षणिक पात्रता –  कुठल्याही शाखेत पदवी
वयोमर्यादा –  १८ ते ३३ वर्षे (एससी/ एसटी ५ वर्षे, ओबीसी (एनसी) ३ वर्ष सवलत आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी किमान ६ महिने सेवा आवश्यक.

वरिष्ठ लिपिक पदाच्या एकूण १० जागा
शैक्षणिक पात्रता –  कुठल्याही शाखेत पदवी (बीबीए/ एचआर पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.
वयोमर्यादा – १८ ते ३३ वर्षे (एससी/ एसटी ५ वर्षे, ओबीसी (एनसी) ३ वर्ष सवलत आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी किमान ६ महिने सेवा आवश्यक.

सहाय्यक (लिपिक) पदाच्या एकूण ११ जागा
शैक्षणिक पात्रता –  बी. कॉम (वाणिज्य) पदवी आवश्यक.
वयोमर्यादा –  १८ ते ३३ वर्षे (एससी/ एसटी ५ वर्षे, ओबीसी (एनसी) ३ वर्ष सवलत आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी किमान ६ महिने सेवा आवश्यक.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ महिला/ अल्पसंख्यांक/ आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये राहील.

शेवटची तारीख – १२ मे २०१८ पर्यंत आहे.

 जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

जाहिरात सौजन्य: आपटी अकॅडमी, पुणे.

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online