
पुणे येथील गणेश कड अकॅडमीत मोफत ‘इंग्रजी व्याकरण’ कार्यशाळेचे अयोज़न
पुणे येथील गणेश कड अकॅडमीत गणेश कड सर यांची मोफत बेसिक पासून ‘इंग्रजी व्याकरण‘ कार्यशाळा शुक्रवार दिनांक २९ जून २०१८ रोजी आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी ‘श्रीनिधी बिल्डिंग, कॉसमॉस बॅंकेजवळ, टिळक रोड, पुणे‘ येथे सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९७६३५६१७६१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)