नाशिक येथे २२ जून २०१८ रोजी कौशल्य विकास व रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्या वतीने ६३५ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक २२ जून २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी ‘लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, पंचवटी, नाशिक’ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०२५३-२९७२१२१ वर संपर्क साधावा.

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

 

You might also like
.
Comments
Loading...