
अकोला जिल्ह्यातील अकोट येथे कौशल्य विकास व रोजगार मेळाव्याचे आयोजन
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या वतीने २०२ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवार दिनांक २२ मार्च २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोपटखेड रोड, अकोट, जि. अकोला’ येथे सकाळी ११:३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ८०८७१०१७६८, ८९८३४१९७९९ वर संपर्क साधावा.
(जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)