जालना येथील जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ६५ जागा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जालना येथे विविध पदांच्या एकूण ६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रभाग समन्वयक पदाच्या एकूण ४३ जागा
शैक्षणिक पात्रता – बीएसडब्ल्यू/ बी.एससी अॅग्रिकल्चर/ एमएसडब्ल्यू/ एमबीए/ पीजी (Rural Development/ Rural Management) आणि ३ वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

प्रशासन/ लेखा सहाय्यक पदाच्या ८ जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., एमएस-सीआयटी, टॅली आणि ३ वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., एमएस-सीआयटी आणि ३ वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

शिपाई पदाच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट)

परीक्षा – २२ जुलै २०१८ रोजी लेखी पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जुलै २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: साईछा नेट कॅफे, जालना.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online