इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१ जागा

भारतीय सैन्य दलाच्या इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (आयटीबीपी) मध्ये कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) पदाच्या १८१ जागा आणि हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) पदांच्या ६० जागा असे एकूण २४१ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ९ जानेवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०१८ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)

You might also like
.
Comments
Loading...