अहमदाबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत तांत्रिक पदांच्या ७८ जागा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अहमदाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक (टेक्निशिअन) पदांच्या एकूण ७८ जागा भरण्यासाठी दहावी आणि आयटीआय पास असलेल्या १८ ते ३५ वर्ष वयोगटातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०१८ आहे.
(सौजन्य: श्री ऑनलाईन सर्व्हिसेस, तालखेड फाटा, ता. माजलगाव, जि. बीड.)

You might also like
.
Comments
Loading...