पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च मध्ये २८ जागा

पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च मध्ये ग्रंथपाल पदाची १ जागा, डेप्युटी रजिस्ट्रार पदाची १ जागा, प्रिंसिपल टेक्निकल ऑफिसर पदाची २ जागा, सिनिअर टेक्निकल ऑफिसर पदाची ४ जागा, सहाय्यक ग्रंथपाल पदाची १ जागा, टेक्निकल ऑफिसर पदाची ५ जागा, नर्स (पुरुष) पदाची १ जागा, लॅब टेक्निशिअन पदाची १ जागा, ज्युनिअर ऑफिस असिस्टंट पदाची १ जागा आणि टेक्निकल असिस्टंट पदांच्या ११ जागा असे एकूण २८ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०१८ आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online