भारतीय रेल्वेत ‘सहाय्यक लोको पायलट/ तांत्रिक’ पदांच्या २६५०२ जागा (मुदतवाढ)

भारतीय रेल्वेच्या मुंबई आणि इतर विविध भरती बोर्डामार्फत सहाय्यक लोको पायलट पदाच्या १७६७३ जागा आणि विविध तांत्रिक पदांच्या ८८२९ जागा असे एकूण २६५०२ पदे भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१८ आहे. (सौजन्य: श्री ऑनलाईन मल्टी सर्व्हिसेस, तालखेड फाटा, ता. माजलगाव, जि. बीड.)

You might also like
.
Comments
Loading...