पोस्टल असिस्टंट्स/ सहाय्यक (माजी सैनिक प्रवर्ग) निवड यादी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम यांच्या वतीने बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०१७ रोजी रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून गरीब आणि होतकरू पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘विद्याभारती महाविद्यालय, अमरावती रोड, कारंजा लाड, जि. वाशीम’ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. (जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

You might also like
.
Comments
Loading...