पोस्टल असिस्टंट्स/ सहाय्यक (खुला प्रवर्ग) निवड यादी (१)

भारत सरकारच्या महाराष्ट्र डाक विभागाच्या आस्थापनेवरील पोस्टल असिस्टंट्स/ सहाय्यक पदाच्या भरती प्रक्रिया २०१३-१४ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड यादी उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित ‘अधिक माहिती’ किंवा ‘वेबसाईट लिंक’ बटनवर क्लिक करून डाऊनलोड करता येईल. (सौजन्य: श्री मल्टी सर्व्हिसेस, तालखेड फाटा, जि. बीड.)

You might also like
.
Comments
Loading...