
इंडियन बँकेच्या आस्थापनेवर विविध ‘विशेष अधिकारी’ पदांच्या एकूण १४५ जागा
इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील विविध विशेष अधिकारी पदांच्या एकूण १४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून १० एप्रिल २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मे २०१८ आहे.
जाहिरात डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्ज करा
सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.