
भारतीय हवाई दलाच्या आस्थापनेवरील ग्रुप ‘सी’ मधील विविध पदांच्या १४५ जागा
भारतीय हवाई दलाच्या आस्थापनेवरील ग्रुप ‘सी’ मधील विविध पदांच्या एकूण १४५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०१८ आहे.
(सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)