औरंगाबाद येथे आगामी रेल्वे भरती परीक्षेच्या तयारीसाठी मोफत कार्यशाळा

भारतीय रेल्वेच्या लोको पायलट, टेकनिशियन आणि डी-ग्रुप पदाच्या एकूण ८९४०९ पदाच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या पूर्वतयारी करिता औरंगाबाद येथील इग्नाइट अकॅडमीत शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ६:०० वाजता मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार असून उमेदवारांनी बहुसंख्येने ‘इग्नाइट अकॅडमी, दुसरा मजला, जयदेव ट्रॅव्हल्सच्या वरती, चुन्नीलाल पेट्रोल पंपाजवळ, अदालत रॉड, औरंगाबाद’ येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ८८८८२३६११७ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

You might also like
.
Comments
Loading...