
औरंगाबाद येथील इग्नाइट अकॅडमीत रेल्वे महाभरती स्पेशल बॅच उपलब्ध
औरंगाबाद येथील इग्नाइट अकॅडमीत रेल्वेच्या लोको पायलट, टेकनिशियन आणि डी-ग्रुप पदाच्या एकूण ८९४०९ पदाच्या महाभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी करिता नवीन स्पेशल बॅच करिता प्रवेश देणे सुरु असून आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ‘इग्नाइट अकॅडमी, दुसरा मजला, जयदेव ट्रॅव्हल्सच्या वरती, चुन्नीलाल पेट्रोल पंपाजवळ, अदालत रोड, औरंगाबाद, मो. ८८८८२३६११७ येथे संपर्क साधावा. (जाहिरात)