आयडीबीआय बँकेच्या आस्थापनेवर ‘कार्यकारी अधिकारी’ पदांच्या ७६० जागा
आयडीबीआय बँक यांच्या आस्थापनेवरील ‘कार्यकारी अधिकारी’ पदांच्या एकूण ७६० जागा भरण्यासाठी पदवीधर उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०१८ आहे. (सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत, जि. हिंगोली.)