आयबीपीएस मार्फत ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०१९० जागा

आयबीपीएस मार्फत देशातील ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवरील कार्यालयीन सहाय्यक, व्यावस्थापक, अधिकारी आणि विशेष अधिकारी पदांच्या एकूण १०१९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यालयीन सहाय्यक (बहुद्देशीय) पदाच्या ५२४९ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा – १८ वर्ष ते २८ वर्ष दरम्यान.

अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक) पदाच्या ३३१२ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा – १८ वर्ष ते ३० वर्ष दरम्यान.

अधिकारी (जनरल बँकिंग/ व्यावस्थापक पदाच्या १२०८ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (कमीतकमी ५०% गुणांसह) आणि २ वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा – २१ वर्ष ते ३२ वर्ष दरम्यान.

विशेष अधिकारी/ व्यावस्थापक पदाच्या एकूण २६१ जागा
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ संगणक विज्ञान/ आयटी पदवी/ एमबीए/ सीए (५०% गुणांसह) आणि १ वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा – २१ वर्ष ते ३२ वर्ष दरम्यान.

वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या एकूण १६० जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (५०% गुणांसह) आणि 5 वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा – २१ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान.

वयाची अट -१ जून २०१८ रोजी (अनुसूचित जाती/ जमाती करिता 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षे सवलत.)

परीक्षा फीस – खुला आणि इतर मागासवर्गीयांसाठी 600/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ जमाती/ अपंगासाठी १००/- रुपये राहील.

पूर्व परीक्षा – ११, १२, १८,१९, २५ ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जुलै २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत.

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online