अमरावती येथील हेमंत भोरखडे होणार तीन वर्षांतील दुसरे ‘आयएएस’ अधिकारी

अमरावती शहरातील कठोरा नाका भागात असलेल्या श्रम साफल्य कॉलनीतील हेमंत सहदेवराव भोरखडे (३२) या तरुणाने तीन महिन्यांपूर्वी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. हेमंत या परीक्षेत देशातून ४२४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. दरम्यान हेमंत यांना ‘आयएएस’ (भारतीय प्रशासकीय सेवा) मिळाली आहे. त्यामुळे आता ते भविष्यात जिल्हाधिकारी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हेमंत भोरखडे हे ‘आयएएस’ होणारे मागील तीन वर्षांतील शहरातील दुसरे व्यक्ती आहे.

संपूर्ण बातमी वाचा…

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online