मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या जागा भरण्यासाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिपाई पदाच्या एकूण १३६ जागा
निवड यादी ६८ जागा आणि प्रतीक्षा यादी ६८ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार कमीत-कमी सातवी पास असावा.

इतर पात्रता – शिपाई पदाला अनुषंगिक व दैनंदिन जीवनाला उपयुक्त अशी कला किंवा विशेष अर्हता/ प्राविण्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. मात्र प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी त्याबाबतचा पुरावा म्हणून आवश्यक दाखले/ अनुभव प्रमाणपत्र दाखल करावी लागतील. उमेदवारास कोणत्याही फॉऊंजदारी न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली नसावी अथवा कोणतेही फौजदारी प्रकरण/ खटला प्रलंबित नसावा.

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमल वयोमर्यादा ४३ वर्षे राहील. तसेच उच्च न्यायालयीन व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेची अट लागू नाही.

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख– ३ मे २०१८

चाळणी परीक्षा तारीख – ६ मे २०१८

शाररीक चाचणी तारीख – १४ ते १८ मे २०१८

तोंडी मुलाखत तारीख – २६ मे २०१८ ते २ जून २०१८ दरम्यान

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ एप्रिल २०१८ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: लिमरा नेट कॅफे, कडा, जि. बीड.

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online