हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५७७ जागा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ५७७ जागा
फिटर: 288 जागा
टर्नर: 35 जागा
कारपेंटर: 6 जागा
मशीनिस्ट: 35 जागा
वेल्डर (गॅस &इलेक्ट्रिक): 15 जागा
इलेक्ट्रिशिअन: 73 जागा
मॅकेनिक (मोटर वाहन): 8 जागा
ड्राफ्ट्समन (मेकेनिकल): 10 जागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक: 4 जागा
पेंटर (जनरल): 12 जागा
पीएएसएए: 75 जागा
शीट मेटल वर्कर: 6 जागा
मशीनिस्ट (ग्राइंडर): 6 जागा
रबर टेक्निशिअन: 4 जागा

शैक्षणिक पात्रता – दहावी, आय.टी.आय. (संबंधित ट्रेड) उत्तीर्ण आवश्यक.

मुलाखत तारीख – २५ ते २८ एप्रिल २०१८

मुलाखतीचे स्थळ – कर्मवीर काकासाहेब वाघ इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, नाशिक.

 

जाहिरात डाऊनलोड करा

You might also like
.
Comments
Loading...