
नांदेड येथे गुट्टे अकॅडमीच्या वतीने विशेष प्रेरणादायी व्यख्यानाचे आयोजन
नांदेड येथे गुट्टे अकॅडमी मार्फत गुरुवार दिनांक १२ जुलै २०१८ रोजी दुपारी 3 वाजता गुणगौरव व मार्गदर्शन मेळावा आणि विशेष ‘युवाशक्ती राष्ट्रशक्ती-शून्यातून विश्वनिर्मिती’ या विषयांवर मा. वसंतरावजी हंकारे (राष्ट्रभुषण पुरस्कार प्राप्त) यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित केले असून याशिवाय आयपीएस असणारे संदीपजी घुगे, डॉ. मोनिकाजी घुगे, सुधीरजी केकाण आणि धनराजभाऊ गुट्टे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार असून विद्यार्थ्यांनी डॉ. शंकरावजी चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर, नांदेड येथे वेळेवर उपस्थित राहावे. (जाहिरात)