महाराष्ट्र शासनाच्या विविध उपहारगृहात वेटर/ वाढपी पदाच्या एकूण १३ जागा

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग अधिनस्त मंत्रालय उपाहारगृहे कार्यालयांतर्गत गट- ड संवर्गातील वेटर/ वाढपी पदाच्या एकूण १३ जागा सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०१७ आहे.
(सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर, जि. हिंगोली.)

You might also like
.
Comments
Loading...