
गणेश कड यांच्या अकॅडमीत राज्यसेवा (इंटिग्रेटेड) बॅचेस माफक दरात उपलब्ध
पुणे येथील गणेश कड यांच्या अकॅडमीच्या वतीने विविध परीक्षांकरिता उपयुक्त मोफत कार्यशाळा १५ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. तसेच राज्यसेवा (पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखत) तयारी करण्यासाठी नवीन सुरु होत असलेल्या इंटिग्रेटेड बॅच करिता अतिशय माफक दरात प्रवेश देणे सुरू असून आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ‘श्रीनिधी बिल्डिंग, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी गेट, कॉसमॉस बॅंकेशेजारी, टिळक रोड, पुणे येथे किंवा ९९२२०४६९७९ वर त्वरित संपर्क साधावा. (जाहिरात)