
ज्ञानसाधना अकॅडमीत १६ जून २०१८ रोजी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
पुणे येथील ज्ञानसाधना अकॅडमीत आगामी MPSC परीक्षेच्या पूर्वतयारी करिता शनिवार दिनांक १६ जून २०१८ रोजी सायंकाळी ५:३० वाजता मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मधुकर कोकाटे (माजी अध्यक्ष- महाराष्ट्र लोकसेवा आयोग), शाम देशपांडे (आयएएस) यांचे मार्गदर्शन आणि राज्यसेवा यशवंताचे मनोगत होणार असून विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने ‘ज्ञानसाधना, तळमजला, इंदूलाल कॉम्प्लेक्स, काका हलवाई जवळ, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे’ येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ८००७९६०००४, ८००७९६०००८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)