भारतीय अन्न महामंडळाच्या राजस्थान विभागात ‘पहारेकरी’ पदांच्या २८१ जागा

भारतीय अन्न महामंडळ (आयएफसी) यांच्या राजस्थान विभागाच्या आस्थापनेवरील ‘पहारेकरी’ पदांच्या २८१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online