सोलापूर/ लातूर येथे प्रा. सतीश वसे यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन

Experience academy's free Seminar in Pune, Solapur, Latur

एक्स्पीरियंस अकॅडमी, पुणे यांच्या मार्फत ३६००० हजार मेगाभरती, राज्यसेवा (पूर्व) परीक्षा, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारी करिता अंकगणित व बुद्धीमत्ता चाचणी मोफत कार्यशाळेचे आयोजन ५ व ६ जानेवारी २०१९ रोजी सोलापूर आणि १२ व १३ जानेवारी २०१९ रोजी लातूर येथे करण्यात आले असून यावेळी प्रा.सतीश वसे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा पूस्तके ५०% सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी एक दिवस अगोदर पर्यंत नाव नोंदणी करणे अनिवार्य असून नोंदणी करण्यासाठी ०२०-२४४४४३४३/ ८९७५५३५३५३/ ८९७५५८५८५८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online