
महावितरण (MSEDCL) प्रशिक्षणार्थी अभियंता (पदविका) स्पेशल बॅचेस उपलब्ध
महावितरण (MSEDCL) मधील प्रशिक्षणार्थी अभियंता (पदविका) पदाच्या ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी करण्यासाठी एकलव्य अकॅडमी, पुणे येथे ३ सप्टेंबर २०१८ पासून सुरु होणाऱ्या स्पेशल बॅच करिता प्रवेश देणे सुरु आहे. प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणी करिता एकलव्य अकॅडमी, नारायण पेठ पोलीस चौकी जवळ, पुणे येथे किंवा ०२०-२४४४७०२०/ ९९२१९९३४३२ वर संपर्क साधावा. (जाहिरात)