
दहावी नंतर अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
दहावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान प्रवेश २०१८-२०१९ मध्ये तांत्रिक अभ्यासक्रम पदविका (डिप्लोमा) प्रथम वर्ष प्रवेशासाठी खालील लिंकचा वापर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०१८ आहे.
सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी.