पुणे येथे टेकरेल फाऊंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षा-२०१८ चे आयोजन

पुणे येथील टेकरेल फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा इंटीग्रेटेड बॅच करिता गरीब, होतकरू व अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात प्रवेश देण्यासाठी रविवार ८ जुलै २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता सामाईक शिष्यवृत्ती परीक्षा- २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी ‘ज्ञानसाधना अकॅडमी’ छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ, डेक्कन कॉर्नर, पुणे येथे किंवा मो. ८००७९६०००४/ ८००७९६०००८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

ऑनलाईन नाव नोंदणी करा

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online