
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात ‘अधिपरिचारिका’ पदाच्या ५२८ जागा
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अधिपरिचारिका (नर्स) पदाच्या एकूण ५२८ जागा भरण्यासाठी २२ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष) वयोगटातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व साधारण उमेदवारांना परीक्षा शुल्क १०६०/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ९६०/- एवढी असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०१८ आहे. (सौजन्य: श्री मल्टी सर्व्हिसेस, तालखेड फाटा, ता. माजलगाव, जि. बीड.)