वैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अधिपरिचारिका (नर्स) पदाच्या एकूण ५२८ जागा भरण्यासाठी ३१ मार्च २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना खालील वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

(सौजन्य: श्री मल्टी सर्व्हिसेस, तालखेड फाटा, ता. माजलगाव, जि. बीड.)
You might also like
.
Comments
Loading...