राज्यातील जिल्हा न्यायालय लिपिक/ शिपाई चाळणी परीक्षा निकाल उपलब्ध

राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक/ शिपाई पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून लिपिक पदासाठी घेण्यात येणारी मराठी टंकलेखन परीक्षा ८ जुलै २०१८ आणि शिपाई पदासाठी घेण्यात येणारी स्वच्छता/ क्रियाशीलता परीक्षा १४ जुलै २०१८ रोजी आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी खालील लिंकवर क्लिक करून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

लिपिक/ शिपाई चाळणी परीक्षा निकाल

NMK टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

 

You might also like
.
Comments
Loading...