
जिल्हा न्यायालय शिपाई पदाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध
राज्यातील विविध न्यायालयाच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या स्वच्छता/ क्रियाशीलता/ चापल्य परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून शिपाई पदासाठी घेण्यात येणारी तोंडी मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी खालील लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय