जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई पदांच्या एकूण ८९२१ जागा (मुदतवाढ)

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील निमनश्रेणी लघुलेखक/ कनिष्ठ लिपिक/ शिपाई/ हमाल पदाच्या एकूण ८९२१ जागा भरण्यासाठी देण्यात आलेली स्थगिती न्यायालयाने उठविली असून पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करण्यसाठी १२ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

न्यायालये – सीएमएम, लघुवाद न्यायालय, नगर दिवाणी व सत्र न्यायालय तसेच पुणे, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, परभणी, जालना, लातूर, नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नाशिक, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, रायगड (अलिबाग), बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, रत्नागिरी, गडचिरोली, दिव, दमण आणि सिल्वासा..

निमनश्रेणी लघुलेखक पदाच्या १०१३ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास आणि लघुलेखन (१०० श.प्र.मि.), टायपिंग (इंग्रजी ४० आणि मराठी ३० श.प्र.मि.), संगणक ज्ञान आवश्यक.

कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण ४७३८ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास आणि टायपिंग (इंग्रजी ४० आणि मराठी ३० श.प्र.मि.) , संगणक ज्ञान आवश्यक.

शिपाई/ हमाल पदाच्या एकूण ३१७० जागा
शैक्षणिक पात्रता – सातवी उत्तीर्ण आणि शरीरयष्टी चांगली असावी.

वयोमर्यादा – १८ वर्ष ते ३८ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना ४३ वर्ष आणि अपंगासाठी ४५ वर्ष पर्यंत सवलत.

अर्ज भरण्याची तारीख – ८ मे २०१८ पासून होईल.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – १२ मे २०१८ (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: श्री ऑनलाईन सर्विसेस, तालखेड फाटा.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online