
दिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा
दिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणी संवर्गातील ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या एकूण ७०७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०१८ आहे. (सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत, जि. हिंगोली.)