दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८९६ जागा

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कार्यालयीन आणि तांत्रिक पदांच्या एकूण १८९६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१८ आहे. (सौजन्य: सुखकर्ता नेट कॅफे, उमरखेड, जि. यवतमाळ.)

You might also like
.
Comments
Loading...