पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांच्या आस्थापनेवरील लेखनिक (लिपिक) पदांच्या एकूण ३९३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०१७ आहे. (सौजन्य: मायक्रो कॉम्प्युटर, आष्टी, जि. बीड.)

You might also like
.
Comments
Loading...