श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना ‘मोफत अभ्यासिका’ उपलब्ध

पुणे येथील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ मार्फत चालविण्यात येणाऱ्या अभ्यासिका मध्ये ५० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यासाठी आयोजित केलेल्या एमपीएससी (पहिला पेपर) आधारित प्रवेश परीक्षेत सहभागी होण्याकरिता नाव नोंदणी सुरु आहे. यासाठी २४ फेब्रुवारी २०१८ पर्यंत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वेळेत ‘गणपती सदन, १३२, बुधवार पेठ, दगडूशेठ गणपती मंदिराच्या मागे, पुणे, फोन: ०२०-२४४९६४६४, २४४९२००० येथे संपर्क साधावा. (जाहिरात)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online