
पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीने अल्पदरात MPSC क्लासेस
पुणे येथील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ मार्फत गेल्या सहा वर्षापासून चालविण्यात येणाऱ्या अभ्यासिकेबरोबरच नव्याने सुरु होत असलेल्या MPSC क्लासेस करिता अल्पदरात प्रवेश देणे असून गरजू विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करिता सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वेळेत ‘गणपती सदन, १३२, बुधवार पेठ, दगडूशेठ गणपती मंदिराच्या मागे, पुणे येथे किंवा ०२०-२४४९८९८९, २४४९२००० वर त्वरित संपर्क साधावा. (जाहिरात)