केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त ‘एकत्रित भू-वैज्ञानिक/ भूगोल अभ्यासक परीक्षा’ जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त ‘भू-वैज्ञानिक आणि भूगोल अभ्यासक’ पदाच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी शुक्रवार दिनांक २९ जून २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या ‘एकत्रित भू-वैज्ञानिक आणि भूगोल अभ्यासक परीक्षा- २०१८’ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०१८ आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online