
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण १७ जागा
Collector Office, Beed Recruitment 2019 : Security Guard's 17 Posts
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या १७ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अधिक जाहिरातीसाठी येथे क्लिक करा