कोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण 528 जागा

कोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ/ वैद्यकीय तज्ञ आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 528 जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ/ वैद्यकीय तज्ञ पदाच्या एकूण ३५२ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस/ पदव्युत्तर पदवी / डीएनबी पदविका आणि 3 वर्षे अनुभव आवश्यक  किंवा एमबीबीएस/ पदव्युत्तर पदवी/ डीएनबी/ पदव्युत्तर पदविका आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ एप्रिल 2018 रोजी वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ साठी ४२ वर्ष आणि वैद्यकीय तज्ञ साठी 35 वर्षांपर्यंत असावे.(अनुसूचित जाती/ जमातीसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदाच्या १७६ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस किंवा समकक्ष असणे आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ एप्रिल 2018 रोजी 35 वर्षांपर्यंत असावे. (अनुसूचित जाती/ जमातीसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2018 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online