छत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीत विविध पदाच्या १८ जागा

Chhatarpati Multi State Recruitment 2018 : Manager & Clark Posts

छत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, लि. गेवराई यांच्या गेवराई, माजलगाव आणि केज शाखांच्या आस्थापनेवरील शाखा व्यवस्थापक पदाच्या एकूण ३ जागा आणि क्लार्क/ कॅशिअर पदांच्या १५ जागा असे एकूण १८ पदे भरण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून उमेदवारांनी शनिवार दिनांक १७ नोव्हेंबर २०१८ रोजी रोजी सकाळी ११ वाजता ‘मुख्य कार्यालय, जुन्या बस स्टॅन्ड जवळ, जालना रोड, गेवराई येथे स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ८२०८५७२१०५ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

 

 

.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online