
भारतीय रेल्वेच्या मध्य विभागात प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या २५७३ जागा
भारतीय रेल्वेच्या मध्य विभागातील मुंबई, भुसावळ, पुणे आणि सोलापूर येथील कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण २५७३ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या एकूण २५७३ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी किंवा दहावी आणि संबंधित आयटीआय पास आवश्यक.
वयोमर्यादा – १५ वर्ष ते २४ वर्ष दरम्यान असावे.
परीक्षा फीस – १००/- रुपये
शेवटची तारीख – २५ जुलै २०१८ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफराबाद.