
पुणे येथील कॅन्टोनमेंट बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७७ जागा
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय संचालित कॅन्टोनमेंट बोर्ड, गोळीबार मैदान, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७७ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०१८ आहे.
(सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर, जि. हिंगोली.)