
औरंगाबाद उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी
औरंगाबाद उच्च न्यायालय शिपाई भरती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंक वरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
सौजन्य: श्री ऑनलाईन सर्विसेस, तालखेड फाटा.