मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर ‘शिपाई’ पदांच्या एकूण १५ जागा

उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सरकारी वकिलांच्या कार्यालयातील ‘शिपाई’ पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून २३ नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)

You might also like
.
Comments
Loading...