बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात परिचारिका पदाच्या एकूण 867 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालय व सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उपनगरीय रुग्णालये व प्रसूतिगृहे यांच्या आस्थापावेरील परिचारिका पदाच्या ८६७ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

परिचारिका पदाच्या एकूण ८६७ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून उत्तीर्ण – 779 जागा
इतर मान्यता प्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण – 88 जागा

शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग मिडवाइफरी डिप्लोमा तसेच संगणक ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा – 28 एप्रिल 2018 रोजी 38 वर्षांपेक्षा अधिक नसावे. (अपंग उमेदवारांना 7 वर्षे आणि खेळाडू उमेदवारांना 5 वर्षे सवलत.)

परीक्षा फीस– कुठलीही फीस नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय इमारत, तिसरा मजला, आवक जावक विभाग, रूम क्र.५६, डॉ.आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई. पिनकोड: 400012

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 14 मे 2018 ( सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

जाहिरात/ अर्ज डाऊनलोड करा

 

सौजन्य: चेतन इन्फोटेक, वैराग.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online