भारतीय मानक ब्युरो यांच्या आस्थापनेवर विविध ‘तांत्रिक’ पदांच्या एकूण १०९ जागा

भारत सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालय अधिनस्त असलेल्या भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) यांच्या आस्थापनेवरील विविध ‘तांत्रिक’ पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी अभियांत्रिकी पदवी अथवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविणायत येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०१८ आहे.

(सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत, जि. हिंगोली.)

You might also like
.
Comments
Loading...