जिल्हा न्यायालय भरती परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची दुसरी यादी उपलब्ध

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील निमनश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल पदाच्या भरती प्रक्रियाकरिता पहिल्या यादीतील उमेदवारांनी प्रपत्राची (अर्जाची प्रत) संबंधित न्यायालयात जमा न केल्यामुळे उमेदवारांची संख्या कमी पडत असल्याने परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची दुसऱ्या फेरीतील यादी उपलब्ध झाली असून ती उमेदवारांना संबंधित जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

दुसरी यादी डाऊनलोड करा

पहिली यादी डाऊनलोड करा

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online